Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमण १२,६७४,५४३ डिस्चर्ज ७,४०२,५९१ मौत ५६३,९१० |
  • भारत कोरोना संक्रमण ८,३०,७६३ इलाज शुरु २,८५,४९७ डिस्चार्ज ५,२२,६३१ मौत २२,२५६ |
  • अमरावती में ९१४ पॉजिटिव | डिस्चार्ज ६१९ | मौत ३२
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमण २,३८,४६१ इलाज शुरु ९५,६४७ डिस्चार्ज १,३२,६२५ मौत ९,८९३ |

विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी दिली विदर्भ ज्ञान विज्ञान संस्‍थेतील कोविड क्‍वारंटाइन सेंटर ला भेट

अमरावती प्रतिनिधी, विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी आज दिनांक 29 जुन,2020 रोजी विदर्भ ज्ञान विज्ञान सं‍स्‍थेतील (व्‍ही.एम.व्‍ही.) कोविड क्‍वारंटाइन सेंटर ला भेट दिली. या सेंटरची पाहणी करुन या ठिकाणी उपस्थित असणा-या क्‍वारंटाइन नागरिकांची माहिती जाणून घेतली. येथील कामकाजाबाबत समाधान व्‍यक्‍त केले. महानगरपालिका आयुक्‍त यांनी अमरावती महानगरपालिका परिक्षेत्रातील सद्याची स्थितीची संपुर्ण माहिती यावेळी दिली. या भेटी दरम्‍यान महापौर चेतन गावंडे, खासदार नवनीत रवि राणा, खासदार रामदास तडस, आमदार रवि राणा, आमदार प्रविण पोटे, माजी आमदार सुनिल देशमुख, भाजपा जिल्‍हा अध्‍यक्ष निवेदीता दिघडे, भाजपा शहर अध्‍यक्ष किरण पातुरकर, उपमहापौर कुसुम साहु, स्‍थायी समिती सभापती राधा राजु कुरील, मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे, सभागृह नेता सुनिल काळे, शिवराय कुळकर्णी, जयंत डेहणकर, नगरसेवक संजय नरवणे, तुषार भारतीय, विजय वानखडे, श्रीचंद तेजवाणी, डॉ.प्रणय कुळकर्णी, नगरसेविका सुरेखा दिगंबर लुंगारे, सोनाली सचिन नाईक, सुचिता शेखर बिरे, रिता सतीश मोकलकर, स्‍वाती सुनिल जावरे, निता प्रमोद राऊत, उपआयुक्‍त सुरेश पाटील उपस्थित होते.

Leave A Comment