Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमण १२,६७४,५४३ डिस्चर्ज ७,४०२,५९१ मौत ५६३,९१० |
  • भारत कोरोना संक्रमण ८,३०,७६३ इलाज शुरु २,८५,४९७ डिस्चार्ज ५,२२,६३१ मौत २२,२५६ |
  • अमरावती में ९१४ पॉजिटिव | डिस्चार्ज ६१९ | मौत ३२
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमण २,३८,४६१ इलाज शुरु ९५,६४७ डिस्चार्ज १,३२,६२५ मौत ९,८९३ |

अमरावतीत आनखी तिन कोरोना पोजिटिव टोटल ५४६

( नागपूरच्या ध्रुव लॅबने अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला पाठविलेल्या अहवालानुसार) जिल्ह्यात आणखी दोन positive १) ७५, पुरुष, वॉर्ड क्रमांक ७, धामणगाव रेल्वे २) ६५, महिला, जुनी वस्ती, बडनेरा ------- ध्रुव लॅबकडून अमरावतीतील झमझमनगर येथील ८२ वर्षीय महिलेचा अहवाल positive आल्याचे यापूर्वीच कळवले आहे. --------- हे तिन्ही रुग्ण बेस्ट हॉस्पिटल येथे दाखल आहेत.

Leave A Comment