Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमण १२,६७४,५४३ डिस्चर्ज ७,४०२,५९१ मौत ५६३,९१० |
  • भारत कोरोना संक्रमण ८,३०,७६३ इलाज शुरु २,८५,४९७ डिस्चार्ज ५,२२,६३१ मौत २२,२५६ |
  • अमरावती में ९१४ पॉजिटिव | डिस्चार्ज ६१९ | मौत ३२
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमण २,३८,४६१ इलाज शुरु ९५,६४७ डिस्चार्ज १,३२,६२५ मौत ९,८९३ |

अमरावतीत आनखी ७ कोरोना पोजिटिव टोटल ४६०

अमरावतीत आज सायंकाळी सात आणखी पोजिटिव आढळले. १) २६, महिला, पीडीएमसी, अमरावती २) २०, पुरुष, महाजन पुरा ३) ५० पुरुष, अशोकनगर ४) ४७, पुरुष, टोपेनगर ५) ३१, पुरुष, विसावा कॉलनी ६) २५, महिला, साबण पुरा ७) एक वर्षीय बालक,साबणपुरा १४ अहवाल बुधवारी सायंकाळी ८ वाजेपर्यंत जिल्हा शल्यचिकित्सकांना प्राप्त झाले. त्यानुसार जिल्ह्यात आढळलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या४६० डिस्चार्ज ३२१ आनी मृत्यूची संख्या १९ झाली आहे

Leave A Comment