Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमित ४१,१९२,९३२ डिस्चार्ज ३०,७०९,८४० मृत्यू १,१३१,५६८ |
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमित १६,१७,६५८ इलाज शुरु १,५८,८५२ डिस्चार्ज १४,१५,६७९ मृत्यू ४२,६३३ |
  • अमरावतीत कोरोना संक्रमीत १५,६८५ इलाज शुरु १०९९ डिस्चार्ज १४१५९ मौत ३५४ |
  • भारत कोरोना संक्रमण ७६,९४,७९२ इलाज शुरु ७,१९,९७७ डिस्चार्ज ६८,५७,०३२ मौत १,१६,४९७ |

व्यास लेआऊट येथे रस्ता काँक्रीटीकरणाचे काम पुर्ण

अमरावतीः साै.सुनंदाताई खरड नगरसेविका तथा सभापती महिला बालकल्याण समिती यांच्या वार्ड विकास निधीमधुन 10 लक्ष रूपयाचे रस्ता काँक्रीटीकरण श्री आसरकर यांच्या घरापासुन ते श्री माेहाेड, श्री पेठकर यांच्या घरापर्यंत करण्यात आला. नागरिकांतर्फे सत्कार समारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सचिन रासने, नगरसेवक आशिष अतकरे उपस्थित हाेते. परिसरातील राजु सेवद व श्याम फुले यांनी अथक परिश्रम केले. यावेळी श्री आसरकर, श्री जवंजाळ, श्री भामाेदकर, श्री सुरज कडु, साै.खंडारताई, श्री ऊजवले, साै.संध्या कडु, श्री ठाकरे, श्री नांदुरकर, परिसरातील नागरिक उपस्थित हाेते.

Leave A Comment