Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमित ४१,१९२,९३२ डिस्चार्ज ३०,७०९,८४० मृत्यू १,१३१,५६८ |
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमित १६,१७,६५८ इलाज शुरु १,५८,८५२ डिस्चार्ज १४,१५,६७९ मृत्यू ४२,६३३ |
  • अमरावतीत कोरोना संक्रमीत १५,६८५ इलाज शुरु १०९९ डिस्चार्ज १४१५९ मौत ३५४ |
  • भारत कोरोना संक्रमण ७६,९४,७९२ इलाज शुरु ७,१९,९७७ डिस्चार्ज ६८,५७,०३२ मौत १,१६,४९७ |

जिल्ह्यात अडकलेल्या नॉर्थ ईस्ट राज्यांतील कामगारांनी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. २६ : मणिपूर, मेघालय, ओरिसा, आसाम या राज्यातील कामगार बांधव लॉकडाऊनमध्ये अमरावती जिल्ह्यात अडकून पडलेले असल्यास त्यांनी तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या कामगार बांधवांना स्वगृही पाठविण्यासाठी व्यवस्था प्रशासनाकडून होत आहे. त्यामुळे या चार राज्यातील कुणी जिल्ह्यात अडकून असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी मनोज लोणारकर यांनी केले.

Leave A Comment