Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व में ६,२२, ३४३ कोरोना वायरस संक्रमित , मौत २८,८०२ और १९९ देश प्रभावित |
  • महाराष्ट्र में कुल कोरोना संक्रमित १८६ और ४ की मौत |
  • पुणे ३० , मुंबई ६७ , नागपुर ९ , ठाणे ४ , यवतमाल ३ , सांगली २४
  • भारत देश में कोरोना वायरस से संक्रमित लोगो की संख्या १००३ के करीब और २१ की मौत की पुष्टि | २५ राज्य प्रभावित |
  • महाराष्ट्र में संचार बंदी लागु सभी सीमाएं सील की गयी | अंतरजिल्हा सीमाएं भी सील की गयी |
  • संक्रमण के चलते लोगों के एकत्र होने पर प्रतिबंध हैं और सड़क, रेल एवं हवाई यातायात पर 31 मार्च तक रोक । सिर्फ मालगाड़ी चलेगी |
  • महाराष्ट्र में कर्फ्यू लागू हो गया है | बिना वजह सड़क पर निकलने वालों से पुलिस सख्ती से पेश आ रही है | जरूरत पड़ने पर पुलिस उनपर लाठी भी बरसा रही है|

महाशिवारात्रीचे पावन पर्वा

महाशिवारात्रीचे पावन पर्वावर दि. 21 फेब्रुवारी 2020 रोजी सायं. 5 वाजता एैतिहासीक महादेवाच्या वरातीचे (शोभायात्रेचे) नेहरू मैदान ते संकट मोचन हनुमान मंदिर, रविनगर, अमरावती आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुख्य आकर्षण म्हणुन शिव पार्वती विवाह सोहळा संपन्न झाला. तसेच पवन राजु धाने मित्र परिवारातर्फे काढण्यात येणार्‍या शोभायात्रेचे हे सलग 5 वे वर्ष असून यांची सुरूवात राजकमल चौक, येथे महाआरतीने करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन अमरावतीचय सन्माननिय आमदार सौ. सुलभा संजयराव खोडके यांच्या हस्ते आरती व पुजन पार पडले. प्रमुख प्राहुणे म्हणुन माजी पालकमंत्री जगदिशभाऊ गुप्ता, माजी महापौर विलासभाऊ इंगोले, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेशभाऊ वानखडे, विरोधी पक्ष नेता बबलुभाऊ शेखावत, माजी महापौर किशोर शेळके, माजी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद इंगोले, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनिलभाऊ खराटे, नगरसेवक आशिष अतकरे, काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष मनोजभाऊ भेले, नगरसेवक अजय सारसकर, विदर्भ केसरी डॉ. संजयभाऊ तिरथकर, नगरसेवक प्रणित सोनी, युवा सेना जिल्हाध्यक्ष श्याम धाने पाटील, गजानन राजगुरे हे सर्व सन्मानिय उपस्थित होते. तसेच शोभायात्रेचा समारोप संकट मोचन हनुमान मंदिर रविनगर येथे संपन्न झाला. समारोपीय शिवपार्वती विवाह सोहळ्याला लोकप्रिय आमदार देवेंद्रजी भुयार, माजी आमदार ज्ञानेश्‍वर धाने पाटील, नगर सेवक सचिनभाऊ रासने, सतिशभाऊ वर्मा, दिलीपभाऊ इटनकर, संजयभाऊ कट्यामल, दत्ता गिरी, सिताराम महाराज सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave A Comment