Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

नानक नगर येथे कॉंक्रीट रस्‍त्‍याचे भुमिपूजन संपन्‍न

नानक नगर येथे विकास कामाचे भुमिपूजन जगतराम माधवानी यांचे घरापासुन ते जवाहरलाल टावरानी, राजपाल यांचे घरापर्यंत या ठिकाणी पार पाडले. या ठिकाणी कॉंक्रीट रस्‍ताकरीता निधी प्रभागातील सन्‍मा.नगरसेविका तथा झोन सभापती सोनाली सचिन नाईक यांनी मंजुरी करुन आणली आहे. परिसरातील नागरीकांनी सन्‍मा.नगरसेविका तथा झोन सभापती सोनाली सचिन नाईक यांना शाल व श्रीफळ देवून त्‍यांचे स्‍वागत करण्‍यात आले. या कार्यक्रमात जगतराम माधवानी, मोहनलाल पोपटानी, राजकुमार आयलनी, बलराम लुल्‍ला, भाकचंद उदासी, होलराम आयलनी, हरेषकुमार माधवानी, जवाहरलाल टावरानी, श्रीचंद भोजवानी, गुलचंद भोजवानी, सुरेश सारानी, आत्‍माराम पुरसवानी, वासुदेव क्रिष्‍णानी, सनी आयलनी, मनोहरलाल धामेचा, बंटी पारवानी, राजु राजदेव, महेश मनोजा, रामभाऊ मेठानी, सुरेश डोंगरे, दिनेश हरणे, अशोक लुल्‍ला, रामचंद पिजानी, दिपक वाधवानी उपस्थित होते.

Leave A Comment