Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सोमवारी सभा

अमरावती– जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (6 जानेवारी) दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह क्र. 1 मध्ये होणार आहे. विविध सेवांबाबतच्या तक्रारी, उपाय व अंमलबजावणी याबाबत यावेळी चर्चा होणार आहे. यावेळी संबंधित सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी केले आहे.

Leave A Comment