Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

बिरसा मुंडा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी इतरही अधिकारी- कर्मचा-यांनी पुष्प अर्पण करुन भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन केले.

Leave A Comment