Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

बिरसा मुंडा यांना अभिवादन

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.तसेच याप्रसंगी विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्त गजानन निपाणे यांचे 14 नोव्हेंबर रोजी आजारपणामुळे दुख:द निधन झाल्याने सर्वांनी श्रध्दांजली अर्पण केली.

Leave A Comment