Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

मनपात बिरसा मुंडा जयंती साजरी

शुक्रवार दिनांक 15 नोव्‍हेंबर,2019 रोजी बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. बिरसा मुंडा यांच्‍या जयंती निमित्‍य मा.महापौर संजय नरवणे यांचे हस्‍ते बिरसा मुंडा यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्‍यात आले.यावेळी उपमहापौर संध्‍याताई टिकले, मनपा आयुक्‍त संजय निपाणे, विरोधी पक्षनेता बबलु शेखावत, नगरसेविका वंदना कंगाले, उपआयुक्‍त सुरेश पाटील, विजय खोराटे, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, सहाय्यक संचालक नगर रचना आशिष उईके, सहाय्यक आयुक्‍त (मुख्‍यालय) नरेंद्र वानखडे, समाज विकास अधिकारी धनंजय शिंदे, कार्यालय अधिक्षक डि.जी. अलुडे, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Leave A Comment