Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

खासदार सौ.नवनीत रवी राणा यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

अमरावती शासकीय वैदयकिय महाविद्यालय व रुग्णालयाबाबत प्रस्ताव १५ दिवसाच्या आत गव्हर्मेंट ऑफ इंडिया मेडिकल कॉऊन्सिला पाठविण्याचे खा.सौ.नवनीत रवी राणा यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक याना दिले निर्देश.

Leave A Comment