Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

मुर्दाबाद..मुर्दाबाद..म्हणत EVM मशीनवर फेकली शाई

राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. ठाण्यातील एका मतदान केंद्रावर ईव्हीएमवर (EVM) शाई फेकण्याची घटना घडली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या एका कार्यकर्ता मतदानासाठी मतदान केंद्रावर आला आणि केंद्रावरचा शाईच ईव्हीएमवर फेकली. सुनील खांबे असं या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याचं नाव आहे.

Leave A Comment