Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी सहकुंटुब बजावला मतदानाचा हक्क

विधानसभेच्या 12 मतदारसंघासाठी आज सकाळी 6 वाजता मतदानाला सुरवात झाली. मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस व आई सरिता फडणवीस यांच्यासह डिग दवाखाना ,महापालिका शाळा धरमपेठ येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. 3 वाजेपर्यत 43.18 टक्के मतदानाची नोंद झाली.

Leave A Comment