Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

मुख्य सचिव अजोय मेहता यांनी बजावला मतदानांचा हक्क

मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सकाळी पावणे अकराच्या सुमारास सुपुत्र शिवाजी मेहता यांच्या समवेत पेडर रोडजवळील ऍक्टिव्हिटी हायस्कुलच्या केंद्रात जाऊन मतदान केले.मी मतदान केले आपणही आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मुख्य सचिवांनी यावेळी केले.

Leave A Comment