Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

evm मशीन बिघाड अर्धा तास पासून मतदार रांगेत ताटकळत

अमरावतीः चपराशी पुरा मनपा शाळा नंबर 13 मधील खोली नंबर 2 मधील evm मशीन बिघाड अर्धा तास पासून मतदार रांगेत ताटकळत, आत केंद्र प्रमुखांनी एरर आल्याचे केले स्पष्ट केले विरोधी पक्ष नेता बबलू शेखावत ने रूम मध्ये जाऊन मतदान केंद्र प्रमुख ना एक तास मतदानाचा वेळ वाढवून देण्याची केली मागणी

Leave A Comment