Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने शेतातच घेतला गळफास

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. रमेश बळीबा घोडके असे या व्यक्तीचे नाव आहे. ते 45 वर्षांचे होते. कर्जबाजारीपणाला कंटाळून गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास झाडाला गळफास लावून त्यांनी शेतातच आत्महत्या केली.

Leave A Comment