Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

दिवसाढवळ्या राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत चालला चाकू, शहरात चायना चाकूचा कहर

शहरा मध्ये खून, चाकू हल्ले अश्या घटना लागो पाठ घळत आहेत. अर्पिता ठाकरेच्या खुनाच्या धक्यातून अमरावातिकर सावरण्या पूर्वीच ४० वर्षीय इसमा वर चाकू ने हल्ला करण्यात आला. कोलटकर मंगल कार्यालयात असलेल्या लग्न समारंभात दिनेश हर्सूळे आला. गाडी पार्किंगच्या मुद्द्यावरून आरोपी निलेश देशमुखने सरळ चाकू चालवला. आरोपीला पोलिसाने अटक केली आहे.

Leave A Comment