Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

नाशिकमध्ये पत्त्यासारखा कोसळला जुना वाडा

नाशिक शहरातील पंचवटी भागात जुने वाडे कोसळण्याच्या घटना सुरूच आहे.गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या नाकील यांचा कोसळला आहे. यंदाच्या पावसातील ही चौथी घटना. हा वाडा खाली असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लागूनच असलेले इतर वाड्यांची अशीच अवस्था झाल्यानं रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत.

Leave A Comment