Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

दगडाने ठेचून केली हत्या, शेतीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय

आसेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सावंगा खुर्द. खल्लार जवळील देशी दुकानासमोरील शेतात रात्री ११ वाजता दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. रमेश भीमराव डाहे वय ५६ असे मृतकाचे नाव आहे. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा आढळल्या नातेवाईकांनी गावातील एकावर संशय व्यक्त केला असून खून केल्याचा आरोप केला आहे.

Leave A Comment