Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

राहुल नगर परिसरातील विटा भट्टीच्या जागेवरील अतिक्रमण हटवलं

राहुल नगर परिसरातील विटा भट्टीच्या जागेवरील अतिक्रमण मंगळवारी हटविण्यात आलं. ३० वर्षांपूर्वी वीटभट्टी करीता ही जागा शासनाने दिली होती. वीटभट्टी मालकांनी या जागेचे तुकडे करून विकले. येथे राहणारे घर टॅक्स भारतात. तशा पावत्याही त्यांच्याजवळ आहे. मंगळवारी नोटीस न देता येथील अतिक्रमण हटविण्यात आलं. तेंव्हा रहिवाशांनी शोक संतोष व्यक्त केला.

Leave A Comment