Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

कठोरा नाका रंगोली लॉनच्या मागे ३३ वर्षीय युवकाचा निर्घृण खून

शहरामध्ये खुनाच्या एका पाठोपाठ एक दोन घटना घडल्या. ८ जुलैला कठोरा नाका रंगोली लॉनच्या मागे ३३ वर्षीय युवकाचा कुऱ्हाडीने निर्घृण खून करण्यात आला. क्षुल्लक कारणांवरून हा खून झाला. मित्र म्हणवणाऱ्या ३ जणांनी आपल्या मित्राचा जीव घेतल्याची विदारक घटना घडली गाडगे नगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे

Leave A Comment