Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

३ दिवसापासून बेपत्ता झालेल्या सुप्रियाचा मृतदेह सापडला घरमालक क्षीरसागर यांच्या विहिरीमध्ये

६ जुलैला सुप्रिया शाम काब्रा ही ६ वर्षांची मतिमंद मुलगी राहत्या घरातून बेपत्ता झाली. तिचा मृतदेह घरमालक क्षीरसागर यांच्या विहिरी मध्ये ३ दिवसानंतर आढळून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सुप्रियाचा घातपात झाला असावा अशी शंका व्यक्त केली जातेय. विशेष म्हणजे घटनेच्या दिवशीच श्रीमती काबरा २ मुलींना घेऊन त्या घरात राहायला आल्या होत्या.

Leave A Comment