Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

दिवसाढवळ्या तरुणीचा निर्घृण खून, एकतर्फी प्रेमातून खून झाल्याची चर्चा

राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये मुधोळकर पेठ येथे गोपाल प्रभा मंगल कार्यालयाजवळ एकतर्फी प्रेमातून तुषार मस्करे या युवकाने २३ वर्षीय कवठा बहाळे निवासी अर्पिता ठाकरेंवर जीवघेणा हल्ला केला. ज्यामध्ये अर्पिताचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अर्पिताची मैत्रीण तिला वाचवत असताना गंभीर जखमी झाली आहे. पलायन केलेल्या आरोपीला नमुना येथून ताब्यात घेण्यात आलंय. जखमी युवतीला इर्विनमध्ये दाखल करण्यात आलं असून इर्विनमध्ये व घटनास्थळी राजापेठ पोलिसांनी बंदोबस्त लावलाय.

Leave A Comment