Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाशजी जावडेकर यांची दिल्ली येथील पर्यावरण मंत्रालयात खासदार नवनीत रवी राणा यांनी घेतली भेट

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाशजी जावडेकर यांची दिल्ली येथील पर्यावरण मंत्रालयात खासदार नवनीत रवी राणा यांनी घेतली भेट आमदार रवि राणा व पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव यांची प्रमुख उपस्थिती भेटी दरम्यान १ तास चर्चा करून चिखलदरा येथील ब्रम्ह्सती डॅमला मान्यता देण्याची खासदार नवनीत रवी राणा यांनी प्रकाश जावडेकर यांना केली आग्रही मागणी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश - खासदार नवनीत रवी राणा यांच्या प्रयत्नाला मिळाले यश खासदार नवनीत रवी राणा यांच्या प्रयत्नांमुळे ब्रम्ह्सती डॅमची सुरुवात झाल्यास चिखलदरा, धरणी, मेळघाट व अचलपूर येथील नागरिकांना घरो-घरी मिळणार मुबलक पाणी - ब्रम्ह्सती डॅमच्या मान्यतेमुळे चिखलदरा पर्यटन स्थळाला चालना मिळवून चिखलदरा हे माथेरान, महाबळेश्वर व लोणावळाच्या धर्तीवर मोठे पर्यटन स्थळ बनणार - खासदार नवनीत रवी राणा यांच्या खासदारकीचे विकासाचे मोठे पाऊल

Leave A Comment