Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

१० वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ओसवाल नवयुवक संघाच्या वतीने

१० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ओसवाल नवयुवक संघाच्या वतीने करण्यात आला. बडनेरा मार्गावरील जैन दादावाडी येथे झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात आलं. मान्यवरांनी त्यांना मार्गदर्शन केलं.

Leave A Comment