Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

खा. नवनीत राणा यांची जनतेचे आभार मानण्यासाठी दर्यापूर व अंजनगावसुर्जी येथे विजयी रॅली

अमरावती लोकसभा २०१९ च्या निवडणुकीमद्ये जनतेचा आशीर्वादाने व सहकार्याने निवडून आल्यानंतर दर्यापूर व अंजनगाव सुर्जी येथे जंगी विजय रॅली काढण्यात आली. विजयी रॅलीद्वारे खासदार नवनीत रवी राणा यांनी जनतेचे मानले आभार.खासदार नवनीत रवी राणा यांचे जनतेने केले जंगी स्वागत

Leave A Comment