Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

खा. सौ. नवनीत रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी आणला मंजूर करून मोठा उद्योग.

मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्याकडून खासदार होताच सौ नवनीत रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी आणला मंजूर करून मोठा उद्योग..... खासदार नवनीत रवी राणा यांची मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या सोबत पंचतारांकित एम आय डी सी नांदगाव पेठ येथे मोठा उद्योग सुरु करण्याककरीत आणि स्थानिकांच्या रोजगारासाठी वर्ष बंगल्यावर झाली यशस्वी बैठक.

Leave A Comment