Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

राजापेठ उड्डाणपुलाच्या बांधकामाविषयी आ. रवी राणा यांनी ठेकेदार चाफेकर यांना धरलं धारेवर

अमरावती महानगर पालिकेतील बैठकीत ठेकेदार चाफेकर याना तंबी देऊन आ. रवी राणा थांबले नाही. त्यांनी राजापेठ येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या पुलाच्या बांधकामासाठी ४५ कोटींचा निधी आलेला आहे २ वर्षांपूर्वी हे बांधकाम पूर्ण व्हायला पाहिजे होत. ते अद्यापही झालेलं नाही. तेंव्हा रोज दीडशेच्या वर मजूर लावून तातडीने बांधकाम पूर्ण करावं अन्यथा याच उड्डाणपुलाला ठेकेदार चाफेकर याना उलट लटकवू अशी तंबी आ. राणांनी दिली

Leave A Comment