Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

राजकमल चौकात अकोला नागपूर शिवशाहीला लागली आग

शिवशाही बसला गुरुवारी सायंकाळी अचानक आग लागली. अकोल्याहून नागपूरकडे जाणारी ही गाडी राजकमल चौकातून जात असताना गाडीने अचानक पेट घेतला ड्रॉयव्हर व कंडक्टर यांनी प्रसंगावधान राखलं अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. आगीवर नियंत्रण देण्यात आलं

Leave A Comment