Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशाने छत्री तलावाच्या भिंतीचे बांधकाम बंद

छत्री तलाव परिसरात गेल्या २ महिन्यापासून बांधकामाला सुरुवात झाली आहे.छत्री तलावाच्या सभोवताल भिंत बांधण्यात येत असून २ ते ३ हॉलचे अर्धवट बांधकामही झालं आहे. छत्री तलावावर वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येतात तलावाला भिंत घातली तर वन्य प्राण्यांना पाणी मिळणार नाही. याबाबत वन्य जीव प्रेमींनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे कैफियत मांडली असता त्यांच्या आदेशाने हे बांधकाम सध्या बंद करण्यात आलं आहे

Leave A Comment