Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

नाशिक नांदगाव स्थानकाजवळ हॉलिडे एक्सप्रेसचे डबे घसरले

नाशिक नांदगाव स्थानकाजवळ हॉलिडे एक्सप्रेसचे 2 डबे घसरले आहेत. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतुक ठप्प झाली आहे. ही गाडी बरेलीहून मुंबईकडे येत होती, तेव्हा हा अपघात झाला.

Leave A Comment