Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

परतवाडा शहरात आढळून आला मृतदेह

रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास परतवाडा शहरापासून काही अंतरावरच असलेल्या गौरखेडा कुंभी येथे मेन रोड वर मृतदेह पडला. आहे अशी माहिती गावचे पोलीस पाटील यांनी परतवाडा पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतकाच्या खिशातून उंदीर मारण्याचे एक पाकीट आढळून आले. तसेच मृतक मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे.

Leave A Comment