Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

रेती टिप्परने दिलेल्या धडकेत दोन तरुणी जागीच ठार

ऑक्टीव्हाने जात असलेल्या दोन तरुणींना मागून येणाऱ्या रेती टिप्परने भंडारा रोड पारडी चौकात दिलेल्या धडकेत या दोन्ही तरुणी जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली.नागपूर-भंडारा रोडवरून जात असलेल्या या दोन कॉलेजवयीन तरुणींना मागून येणाऱ्या टिप्परने जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या दोघीजणी टिप्परच्या खाली आल्या आणि काही अंतर फरफटत गेल्या या प्रकरणी पोलिसानी टिपर चालका विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Leave A Comment