Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

मेळघाटातील धारणी तालुका अंतर्गत येणार्या भवर गावात लग्न सोहळ्यात जेवणामुळे ७० लोकांना विषबाधा.

मेळघाटातील धारणी तालुक्‍यांतर्गत येणाऱ्या भवर गावामध्ये एका लग्न सोहळा मध्ये दुपारचे जेवण केल्यानंतर जवळपास 70 लोकांना विषबाधा झाली आहे. या विषबाधा झाल्यानंतर सर्व लोकांना उलटी संडास होऊन परीस्थिती सतत खालवत चालली होती यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र साद्राबाडी येथे उप्चारार्थ भरती करण्यात आणले होते. आणि त्यानंतर त्यांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे स्थानंतरीत केले आहे. या 70 रुगणामध्ये लहान मुलांपासून तर काही पुरुष तर काही महिलांचा सुद्धा समावेश आहे. उपजिल्हा रुगणालय येथे वैद्यकिय अधिकारी व चमु उपचाराकरीता सज्ज झाले आहे व आपली यंत्रणा तयार करुण रुग्णाचे उपचार सुरु झाले आहे. धारणी येथुन ३० की मी दुर असलेसे भवर गावात लग्ना मधे विष बाधा ४०/५० महिला पुरुष लाहान मुले गंभिर गावात आनी साद्राबाडी पी एस सी आनी १५/२० रुग्न धारणी ऊप जिल्हा रुग्नालय येथे हालवन्यात आले उपचार शुरु आहे

Leave A Comment