Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

रामपुरी कॅम्प येथे रामचंद छबलानी यांच्या घरी गुप्त माहितीच्या आधारे धाड गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

रामपुरी कॅम्प येथे राहणाऱ्या रामचंद छबलानी यांच्या राहत्या घरी गुप्त माहितीच्या आधारे धाड घातली असता शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखू यांचा साठा आढळला गाडगे नगर पोलिसांनी ४८ हजारांचा माल जप्त करून आरोपीला अटक केली आहे

Leave A Comment