Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

गुन्हेशाखेनं आंतरराजीय टोळी केली जेरबंद

गुन्हेशाखेनं आंतरराजीय टोळी जेरबंद केली असून अमरावती शहरातील ८ बंद फ्लॅट दुपारच्या वेळेस चारी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी ५ लाख ८५ हजारांचा माल त्यांच्याकडून हस्तगत केला आहे नांदगाव पेठ गाडगे नगर व फ्रेजरपूरा अशा ३ ठाण्यांच्या हद्दीत या चोरटयांनी चोऱ्या केल्या आहेत. हे चारही कुख्यात चोर धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांना रत्नागिरीहून अटक केली आहे

Leave A Comment