Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

चपराशीपुरा येथे संजय दोनती यांच्या घरी चोरी

चपराशीपुरा येथे राहणारे संजय दोनती हे पाहुण्यांसह गच्चीवर झोपायला गेले असता, चोरटयांनी घरातील सोन चांदी नगदी असा ६२ हजारांचा ऐवज लंपास केलाय दोनती कुटुंब गच्चीवर झोपले पहाटे ४ वाजता नळ येत असल्याने फिर्यादीची पत्नी खाली आली असता सारा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे चोरटयांनी घराचं कुलूप उघडून चोरी केली व पूर्ववत कुलूप लावून पोबारा केला

Leave A Comment