Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

विवाहाचं आमिष देऊन १५ वर्ष महिला शोषण

गेल्या १५ वर्षांपासून फिर्यादीच शारीरिक शोषण करण्यात आलं. विवाहाचं आमिष दाखवून आरोपी महिलेचं शोषण करत राहिला. संजय गांधी नगर मध्ये राहणारी महिला आरोपीच्या घरी भाड्याने राहत होती. २००४ पासून आरोपी व फिर्यादीचे अनैतिक संबंध होते. विवाहाचं आमिष देऊन १५ वर्ष शोषण केल्यावरही विवाह न केल्याने महिलेने फ्रेजरपूरा पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे

Leave A Comment