Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

वडाळी बस स्टॉप येथे राहणाऱ्या श्रीकृष्ण सरोकर यांच्या घरी स्वयंपाक सुरु असताना सिलेंडरने पेट

वडाळी बस स्टॉप येथे राहणाऱ्या श्रीकृष्ण सरोकर यांच्या घरी स्वयंपाक सुरु असताना सिलेंडरने पेट घेतला. या आगीत २००० नगदी धान्य भांडे कपडे जळून खाक झालेत. हे दोघेही पती पत्नी मोल मजुरी करून आपलं पोट भरतात हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या सरोकार यांच्या घरातील गरजेच्या वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या

Leave A Comment