Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

स्वस्तिक नगर येथे पाण्याच्या टाकीजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान १० चाकी ट्रक उलटला

स्वस्तिक नगर येथे पाण्याच्या टाकीजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान १० चाकी ट्रक उलटला. हा ट्रक उलटण्याचं कारण पाहताच हैराण होण्याची वेळ आली. खड्डा बुजवताना पोकळी ठेऊन वरून सिमेंटचा थर दिल्याने यावरून ट्रकच चाक जाताच सिमेंटचा थर फुटला तेथे खड्डा पडून ट्रक जमिनीत धसला व उलटला. तो थेट घराच्या अंगणामध्ये येथे कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही

Leave A Comment