Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

किसनराव हुंडीवाले हत्याप्रकरण : भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष श्रीराम गावंडेसह दोन आरोपींचं आत्मसमर्पण

अकोल्यातील सुप्रसिद्ध प्रॉपर्टी ब्रोकर आणि व्यावसायिक किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरणात तीनही आरोपीना पोलिसांनी अटक केलीय. भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष श्रीराम गावंडेंसह विक्रम गावंडे आणि धीरज गावंडेंनी रामदासपेठ पोलिसांकडे आत्मसर्मण केलं

Leave A Comment