Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

शेत शिवारात वीज पडून मधू गोविंद गयने या गवळी समाजाचा युवक यांचा मृत्यू

चांदुर बाजार: मंगलवारीच्या रात्री झालेल्या पावसात एका युवकांच्या मृत्यु झाला तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले चांदुर बाजार मध्ये अवकाळी पावसाचा जोरदार झटका, गहू,कांदा, केळी,संत्रा या पिकाचे मोठे नुकसान बेलोरा येथे शेत शिवारात वीज पडून मधू गोविंद गयने या गवळी समाजाचा युवक यांचा मृत्यू .रात्री 9 च्या दरम्यान ची घटना

Leave A Comment