Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

नदीत पडले कंटेनर २ जण गंभीर जखमी

वलगाव येथील पेढी नदी पुलावर भरधाव येत असलेल्या कंटेनर व ट्रकची जबर धडक झाली. जबर धडक झाल्याने कंटेनर पुलाच्या खाली नदीत पडले. शुक्रवारी रात्री ८:३० वाजताची हि घटना आहे. अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे चालक जखमी झालेत. कंटेनर नदीत पडल्या कारणाने कंटेनरचा जागीच चकणाचुर झाला. पुढील तपास वलगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रवीण वेरूळकर करत आहेत.

Leave A Comment