Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

धारणी येथे नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी फिल्म स्टार सुनील शेट्टी यांनी जाहीर सभा

धारणी येथे नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी फिल्म स्टार सुनील शेट्टी यांनी जाहीर सभा घेतली. महाआघाडी व युवा स्वाभिमानाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी सभेत बोलताना अनेक आश्वासन दिलेत. नवनीत राणा फिल्म स्टार सुनील शेट्टी यांची दमदार एंट्री येथे झाली. सुनील शेट्टी यांनी उपस्थित नागरिकांचं मनोरंजन केलं.

Leave A Comment