Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

उमेदवार नवनीत रवि राणा यांच्या प्रचारार्थ तिवसा व कुऱ्हा येथे प्रसिद्ध सिनेअभिनेते सुनील शेट्टी यांची जाहीर सभा

संयुक्त महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांच्या प्रचारार्थ तिवसा व कुऱ्हा येथे प्रसिद्ध सिनेअभिनेते सुनील शेट्टी यांची जंगी जाहीर सभा संपन्न सुनील शेट्टी यांनी संपूर्ण जनतेचा उत्साह वाढवून व स्वतः सभी नटो का एकही पाना चुनकर लाना है नवनीत रवी राणा अश्या जोरदार घोषणा देवुन जनतेला नवनीत रवी राणा यांना निवडून आणण्याचे केले आवाहन तिवसा येथे स्वतंत्र एस.डी. ओ कार्यालयांची निर्मिती करणार, केंद्र शासनाकडे विदर्भातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफी करण्याकरिता लढा देणार, गोर गरीब महिलांचे घरकुलाचे स्वप्न व निराधार महिलांचे ६०० रुपये मानधनावरून २००० रु. मानधन करून स्वप्न पूर्ण करणार नवनीत रवी राणा आ.यशोमतीताई ठाकूर व मी नवनीत रवी राणा एकत्र काम करून तिवसा तालुक्याचा सर्वागीण विकास करणार नवनीत रवी राणा

Leave A Comment