Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

Leave A Comment