Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

खोलापूर येथील पशुवैद्यकीय कार्यालयातील पशु वैद्यकीय अधिकाऱ्याचं पद रिक्त असल्याने पशुपालकांची गैरसोय

भातकुली तालुक्यातील खोलापूर येथील पशुवैद्यकीय कार्यालय अंतर्गत १५ खेड्यांचा समावेश आहे गेल्या ६ महिन्यांपासून येथे पशु वैद्यकीय अधिकाऱ्याचं पद रिक्त असल्याने पशुपालकांची गैरसोय होत आहे.

Leave A Comment