Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

अचलपूरचे शाखा अभियंता प्रकाश चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक

जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अचलपूरचे शाखा अभियंता प्रकाश चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 30 हजारांची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक केलीय.तक्रारदाराचे मंजूर बिलाचे धनादेश देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली

Leave A Comment