Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

उमेदवार नवनीत राणा यांचा प्रचार धडाक्याने सुरु

नवनीत राणा यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे.आमदार रवी राणा जातीने प्रचार करताहेत. बुधवारी सकाळी त्यांनी रायली प्लॉट येथील दुकांदारांशी सम्पर्क साधला. दुकानदार व नागरिकांशी सम्पर्क साधून नवनीत राणा याना निवडून देण्याचं आवाहन केलं

Leave A Comment